mr_tn/1pe/01/23.md

1.4 KiB

born again, not from perishable seed, but from imperishable seed

पेत्राने बोललेले देवाचे शब्द याचे शक्य अर्थ हे आहेत 1) झाडाच्या बीजासारखे आहे जे वाढते आणि विश्वासणाऱ्यांच्यात नवीन जीवन उत्पन्न करते किंवा 2) मनुष्य किंवा स्त्रीच्या आतमध्ये असणाऱ्या एखाद्या छोट्या पेशी सारखे आहे जे एकत्रित झाले असता स्त्रीमध्ये बाळ वाढण्यास कारणीभूत ठरते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

imperishable seed

बीज जे कुजत किंवा सुकत किंवा मरत नाही

through the living and remaining word of God

पेत्र देवाच्या वचनाबद्दल बोलतो जसे की ते सर्वकाळ जिवंत राहते. प्रत्यक्षात, तो देव आहे जो सर्वकाळ राहतो, आणि ज्याच्या सूचना आणि वचने सर्वकाळ टिकतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)