mr_tn/1pe/01/21.md

773 B

who raised him from the dead

येथे उठवणे हे एखादा जो मेला आहे त्याला पुन्हा जिवंत करण्यास कारणीभूत होणे यासाठीचा शब्दबंध आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याने त्याला पुन्हा जिवंत केले जेणेकरून त्याने मेलेल्यांमध्ये राहू नये” (पहा: @)

and gave him glory

आणि त्याचा सन्मान केला किंवा “तो वैभवी आहे हे दाखवले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)