mr_tn/1pe/01/02.md

2.6 KiB

according to the foreknowledge of God the Father

त्याने पूर्वीच निश्चित केल्याप्रमाणे

the foreknowledge of God the Father

“पूर्वीच निश्चित केलेले” या मूर्त संज्ञेचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह केले जाऊ शकते. शक्य अर्थ हे आहेत 1) वेळेच्या पुढे काय होणार आहे हे देवाने आधीच ठरवले होते. पर्यायी भाषांतर: देव जो पिता याने जे आधीच ठरवले होते” किंवा 2) वेळेच्या पुढे काय होणार आहे हे देवाला आधीच माहित होते. पर्यायी भाषांतर: “देव जो पिता याला जे पूर्वीच माहित होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

for the sprinkling of the blood of Jesus Christ

येथे “रक्त” याचा संदर्भ येशू ख्रिस्ताच्या मृत्यूशी येतो. जसे मोशेने इस्राएल लोकांच्यावर देवाशी त्यांच्या कराराचे चिन्ह म्हणून रक्त शिंपडले होते, तसेच विश्वासणारे येशूच्या मृत्यूमुळे देवाशी करारात आहेत. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

May grace be to you, and may your peace increase

हा परिच्छेद दयेबद्दल जसे की ती एक वस्तू आहे जिचे विश्वासणारे मालक होऊ शकतात, आणि शांतीबद्दल जसे की ती काहीतरी आहे जीचे प्रमाण वाढत जाते असे बोलतो. नक्कीच, दया ही प्रत्यक्षात देव विश्वासणाऱ्यांशी कसे दयाळूपणे वागतो आणि शांती ही कसे विश्वासणारे देवाबरोबर सुरक्षित आणि आनंदाने राहतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)