mr_tn/1jn/05/18.md

8 lines
802 B
Markdown

# Connecting Statement:
योहान त्याच्या पात्राचा शेवट करतो, त्याने विश्वासणाऱ्यांचा नवीन स्वभाव, जो कधीही पाप करत नाही याबद्दल जे काही सांगितले आहे त्याचे पुनरावलोकन करतो, आणि त्यांना याची आठवण करून देतो की, त्यांनी मूर्तीपासून स्वतःला अलिप्त ठेवावे.
# the evil one cannot harm him
“दुष्ट” हा वाक्यांश शैतानाला, दुष्टाला संदर्भित करतो.