mr_tn/1jn/05/12.md

766 B

The one who has the Son has life. The one who does not have the Son of God does not have life

पुत्राबरोबर जवळच्या संबंधात असणे असे सांगितले आहे जसे की पुत्र असणे. पर्यायी भाषांतर: “जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाही त्याच्याकडे सार्वकालिक जीवन नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)