mr_tn/1jn/05/11.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# And the witness is this
असे देव म्हणतो
# life
या संपूर्ण पत्रातील “जीवन” हा शब्द भौतिक जीवनापेक्षा अधिक कशालातरी संदर्भित करतो. येथे “जीवन” याचा संदर्भ आत्मिकदृष्ट्या जिवंत असण्याशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [1 योहान 1:1](../01/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# this life is in his Son
हे जिवंत त्याच्या पुत्राद्ववारे आहे किंवा “आपण सर्वकाळ जिवंत राहू जर आपण त्याच्या पुत्राशी जोडले गेलो” किंवा “आपण सर्वकाळ जिवंत राहू जर आपण त्याच्या पुत्राबरोबर एक झालो”
# Son
देवाचा पुत्र हे येशूसाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])