mr_tn/1jn/05/09.md

2.2 KiB

If we receive the witness of men, the witness of God is greater

देव काय म्हणतो यावर आपण का विश्वास ठेवला पाहिजे याविषयी भाषांतरकार आणखी स्पष्टपणे सांगू शकतो: पर्यायी भाषांतर: “जर आपण लोक काय सांगतात यावर विश्वास ठेवतो तर आपण देव जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण तो नेहमी सत्य सांगतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

receive the witness of men

“साक्ष प्राप्त होणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ दुसरा व्यक्ती त्याने जे काही पहिले आहे त्याविषयी जी साक्ष देतो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा होतो. “साक्ष” या अमूर्त संज्ञेचे भाषांतर मौखिक वाक्यांशाने केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “लोक ज्याची साक्ष देतात त्यावर विश्वास ठेवा” किंवा “जेव्हा लोक बोलतात की ते आम्ही पहिले आहे तेव्हा त्यावर विश्वास ठेवा” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]])

the witness of God is greater

देवाची साक्ष ही अधिक महत्वाची आणि अधिक विश्वसनीय आहे

Son

देवाचा पुत्र, हे येशूसाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)