mr_tn/1jn/05/05.md

1.3 KiB

Who is the one who overcomes the world?

योहान या प्रश्नाचा वापर त्याची जे शिकवण्याची इच्छा आहे त्याची ओळख करून देण्यासाठी करतो. पर्यायी भाषांतर: “मी तुम्हाला सांगतो कोणी जगाला जिंकले आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

The one who believes that Jesus is the Son of God

हे कोणाही एका विशिष्ठ व्यक्तीला संदर्भित करत नाही तर प्रत्येकाला जो यावर विश्वास ठेवतो त्याला करते. पर्यायी भाषांतर: “प्रत्येकजण जो यावर विश्वास ठेवतो की येशू हा देवाचा पुत्र आहे”

Son of God

हे येशूसाठी एक महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचे देवाबारोबरच्या संबंधांचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)