mr_tn/1jn/03/20.md

1.9 KiB

if our hearts condemn us

येथे “हृदय” हे लोकांचे विचार किंवा सदसदविवेकबुद्धी याच्यासाठी रूपक आहे. येथे “हृदय आम्हाला दोष लावते” हे अपराधी वाटणे यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जर आपल्याला माहित आहे की आपण पाप केले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अपराधी वाटत असेल” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

God is greater than our hearts

येथे “हृदय” हे लोकांचे विचार किंवा सदसदविवेकबुद्धी याच्यासाठी रूपक आहे. देवासाठी तो “आपल्या हृदयापेक्षा मोठा आहे” याचा अर्थ देव एखाद्या मनुष्यापेक्षा जास्त जाणतो. म्हणून तो गोष्टी एखाद्या मनुष्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पारखू शकतो. या सत्याचा परिणाम हा असू शकतो की देव हा आपल्या सदसदविवेकबुद्धीपेक्षा कितीतरी अधिक दयाळू आहे. पर्यायी भाषांतर: “आपण जाणतो त्यापेक्षा अधिक देवाला ठाऊक आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)