mr_tn/1jn/03/15.md

2.1 KiB

Anyone who hates his brother is a murderer

योहान अशा मनुष्याबद्दल बोलतो जो दुसऱ्या विश्वासणाऱ्याचा द्वेष करतो जणू तो एक मारेकरी आहे. ज्याअर्थी लोक खून करतात कारण ते इतर लोकांचा द्वेष करतात, जसे एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा खून करतो तसे कोणीएक जो द्वेष करतो देव त्याला दोषी समजतो. पर्यायी भाषांतर: “जो कोणी दुसऱ्या विश्वासणाऱ्याचा द्वेष करतो तो तितकाच दोषी आहे जितका एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा खून करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

no murderer has eternal life residing in him

सार्वकालिक जीवन हे असे काहीतरी आहे ज्याला देव विश्वासणाऱ्याला मेल्यानंतर देतो, परंतु हा एक अधिकार देखील आहे जी देव विश्वासणाऱ्याला या जीवनात त्याने पाप करण्यापासून थांबावे आणि देवाला जे संतोषविते ते करावे यासाठी देतो. येथे सार्वकालिक जीवन सांगितले आहे जणू ते एक मनुष्य आहे जे एखाद्यामध्ये राहते, पर्यायी भाषांतर: “एका खुन्याकडे सार्वकालिक जीवनाचा अधिकार नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)