mr_tn/1jn/03/14.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# we have passed out of death into life
जिवंत आणि मेलेल्यांची स्थिती सांगितली आहे जसे की ते भौतिक स्थान आहे ज्यामध्ये एखादा मनुष्य ये आणि जा करू शकतो. अमूर्त संज्ञा “जीवन” आणि “मृत्यू” यांचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आपण आता आत्मिदृष्ट्या मेलेले नाही तर आत्मिदृष्ट्या जिवंत आहोत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# life
या संपूर्ण पत्रातील “जीवन” हा शब्द भौतिक जीवनापेक्षा अधिक कशालातरी संदर्भित करतो. येथे “जीवन” याचा संदर्भ आत्मिकदृष्ट्या जिवंत असण्याशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [1 योहान 1:1](../01/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# remains in death
तो अजूनपर्यंत मेलेला आहे