mr_tn/1jn/02/15.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# Do not love the world nor
2:15-17 या वचनातील “जग” हा शब्द अशा सर्व गोष्टींना संदर्भित करतो ज्यांना लोकांना करण्याची इच्छा आहे, ज्या देवाचा सन्मान करत नाहीत. पर्यायी भाषांतर: “देवाचा सन्मान न करणारे आणि प्रेम न करणाऱ्या जगातल्या लोकांसारखे वागू नका” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the things that are in the world
देवाच्या इच्छेचा अपमान करणाऱ्यांच्या गोष्टी
# If anyone loves the world, the love of the Father is not in him
एखादा व्यक्ती एकाच वेळी या जगावर आणि त्या सर्वांवर जे देवाचा अपमान करतात आणि पित्यावर प्रेम करू शकत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the love of the Father is not in him
तो पित्यावर प्रेम करत नाही