mr_tn/1jn/02/10.md

778 B

there is no occasion for stumbling in him

त्याला अडखळण्यास कोणीही कारणीभूत होत नाही. “अडखळणे” हा शब्द रूपक आहे आणि त्याचा अर्थ आत्मिकदृष्ट्या किंवा नैतिकदृष्ट्या पडणे असा होतो. पर्यायी भाषांतर: “त्याला पाप करण्यास कोणीही कारणीभूत होत नाही” किंवा “देवाला जे प्रशंसनीय आहे ते करण्यात तो चुकत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)