mr_tn/1jn/02/05.md

2.6 KiB

keeps his word

येथे एखाद्याचा शब्द ठेवणे हे आज्ञा पाळणे यासाठीचा वाक्यप्रचार आहे. पर्यायी भाषांतर: “देव त्याला जे करायला सांगतो तो ते करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

in him truly the love of God has been perfected

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. शक्य अर्थ हे आहेत 1) “देवाचे प्रेम” याचा संदर्भ देवावर प्रेम करणारा व्यक्तीशी येतो, आणि “परिपूर्ण” हा शब्द पूर्णपणे किंवा संपूर्ण यांना सूचित करतो. पर्यायी भाषांतर: “हा तो व्यक्ती आहे जो देवावर पूर्णपणे प्रेम करतो” किंवा 2) “देवाचे प्रेम याचा संदर्भ देव लोकांच्यावर प्रेम करतो याच्याशी येतो आणि “परिपूर्ण” हा शब्द त्याचा हेतू पूर्ण करणे याला सूचित करतो. पर्यायी भाषांतर: “देवाच्या प्रेमाने त्या व्यक्तीच्या जीवनात त्याचा हेतू साध्य केला” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-possession]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

By this we know that we are in him

“आम्ही त्याच्यामध्ये आहोत” या वाक्यांशाचा अर्थ त्या विश्वासणाऱ्याची सहभागीता देवाबरोबर आहे. पर्यायी भाषांतर: “जेव्हा देव जे सांगतो त्याचे आपण पालन करतो, तेव्हा आपली त्याच्याबरोबर सहभागिता आहे याची आपल्याला खात्री असते” किंवा “असे करण्याने आम्हाला माहित आहे की आम्ही देवाबरोबर जोडलेले आहोत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)