mr_tn/1jn/01/10.md

1.4 KiB

we make him out to be a liar

एखादा व्यक्ती जो असा दावा करतो की तो पापविरहित आहे तो देवाला खोटारडा असे करतो हे सूचित केले आहे कारण तो म्हणतो की प्रत्येकजण पापी आहे. पर्यायी भाषांतर: “हे त्याला खोटारडा असे म्हणण्यासारखे आहे, कारण त म्हणतो की आपण सर्वांनी पाप केले आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

his word is not in us

येथे शब्द हे “संदेश” यासाठी रूपक आहे. देवाच्या शब्दाची आज्ञा पाळणे आणि सन्मान करणे हे असे बोलले आहे की जणू त्याचा शब्द विश्वासणाऱ्यांच्या आतमध्ये आहे. पर्यायी भाषांतर: “आम्हाला देवाचा शब्द आणि तो जे काही बोलतो ते समजत नाही” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])