mr_tn/1jn/01/06.md

486 B

walk in darkness

येथे “चालणे” हे एखादा व्यक्ती कसा जीवन जगतो किंवा वागतो याबद्दलचे रूपक आहे. येथे “अंधकार” हे “वाईट” यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जे वाईट आहे ते करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)