mr_tn/1jn/01/05.md

2.5 KiB

General Information:

येथे “आम्ही” आणि “आम्हाला” हे शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतात, ज्यामध्ये ज्या लोकांना योहान लिहित आहे त्यांचादेखील समावेश होतो. जोपर्यंत सांगितले जात नाही, तोपर्यंत या पुस्तकातील उर्वरित शब्दांचा अर्थ हाच आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

Connecting Statement:

इथपासून पुढील अधिकारापर्यंत, योहान सहभागीतेविषयी लिहितो-देव आणि इतर विश्वासणाऱ्यांबरोबर जवळचे संबंध.

God is light

हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ देव पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र आहे. ज्या संस्कृत्या चांगुलपणाची प्रकाशाशी सांगड घालू शकतात त्या कदाचित प्रकाशाच्या संकल्पनेला रूपकाचे स्पष्टीकरण न देता सुद्धा मांडू शकतात. पर्यायी भाषांतर: “देव शुद्ध प्रकाशासारखा पूर्णपणे नीतिमान आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

in him there is no darkness at all

हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ देव कधीही पाप करत नाही आणि तो कोणत्याही प्रकारे वाईट नाही. संस्कृत्या ज्या वाईटाची अंधाकारशी सांगड घालू शकतात त्या कदाचित अंधकाराच्या संकल्पनेच्या रूपकाला स्पष्टीकरण न देता सुद्धा मांडू शकतात. पर्यायी भाषांतर: “त्याच्यामध्ये वाईट असे काही नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)