mr_tn/1jn/01/01.md

2.6 KiB

General Information:

प्रेषित योहान हे पत्र विश्वासणाऱ्यांना लिहितो. “तू,” “तुमच्या,” आणि “तुझ्या” या सर्व घटना विश्वासणाऱ्यांना समाविष्ठ करतात आणि त्या अनेकवचनी आहेत. येथे “आम्ही” आणि “आम्हाला” हे शब्द योहान आणि बाकीचे जे येशूबरोबर होते त्यांना संदर्भित करतात. 1-2 वचनात “तो,” “कोणता,” आणि “ते” अशा सर्वनामांचा वापर केला आहे. त्यांचा संदर्भ “जीवनाचे वचन” आणि “सार्वकालिक जीवन” यांच्याशी येतो. “परंतु, ही येशूची नावे असल्यामुळे, तुम्ही एखाद्या व्यक्तीला संदर्भित करतात जसे की “कोण,” “कोणाचे” किंवा “तो” अशा सर्वनामांचा उपयोग करू शकता. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-you]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-exclusive]] आणि rc://*/ta/man/translate/figs-pronouns)

which we have heard

जे आम्ही त्याने शिकवताना ऐकले

which we have seen ... we have looked at

त्याची पुनरावृत्ती भर देण्यासाठी केली आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याला आम्ही स्वतः बघितलेले आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

the Word of life

येशू, असा एक आहे जो लोकांना सर्वकाळ जिवंत राहण्यास कारणीभूत ठरू शकतो

life

या संपूर्ण पत्रातील “जीवन” हा शब्द भौतिक जीवनापेक्षा अधिक कशालातरी संदर्भित करतो. येथे “जीवन” याचा संदर्भ आत्मिकदृष्ट्या जिवंत असण्याशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)