mr_tn/1co/16/06.md

4 lines
443 B
Markdown

# you may help me on my journey
याचा अर्थ असा होतो की त्यांनी पौल पैसे किंवा त्याला आवश्यक असलेल्या इतर गोष्टी द्याव्या जेणेकरुन त्याने आणि त्याच्या सेवकाईने प्रवास करणे सुरू ठेवू शकेल.