mr_tn/1co/15/40.md

16 lines
890 B
Markdown

# heavenly bodies
संभाव्य अर्थ म्हणजे 1) आकाशात सूर्य, चंद्र, तारे आणि इतर दृश्यमान प्रकाश किंवा 2) स्वर्गदूत आणि इतर अलौकिक प्राणी यासारखे स्वर्गीय प्राणी.
# earthly bodies
हे मनुष्यांना संदर्भित करते.
# the glory of the heavenly body is one kind and the glory of the earthly is another
स्वर्गीय शरीराचे वैभव मानवी शरीराचे वैभव वेगळे आहे
# glory
येथे ""वैभव"" म्हणजे आकाशातील वस्तूंच्या मानवी डोळ्यातील सापेक्ष चमक.