mr_tn/1co/15/35.md

1.9 KiB

Connecting Statement:

विश्वासणाऱ्यांच्या शरीराचे पुनरुत्थान कसे होईल याबद्दल पौल काही तपशील देतो. त्याने नैसर्गिक आणि आध्यात्मिक शरीराचे चित्र दिले आणि पहिल्या आदाम दुसऱ्या आदामाची, ख्रिस्ताशी तुलना केली.

But someone will say, ""How are the dead raised, and with what kind of body will they come?

संभाव्य अर्थ म्हणजे 1) व्यक्ती प्रामाणिकपणे विचारत आहे किंवा 2) व्यक्ती पुनरुत्थानाच्या कल्पनाचा अनादर करण्यासाठी प्रश्न वापरत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु काही जण म्हणतील की देव मृत कसे उगवेल, आणि पुनरुत्थानामध्ये देव त्यांना कोणत्या प्रकारचे शरीर देईल."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

someone will say

कोणीतरी विचारेल

with what kind of body will they come

म्हणजे ते भौतिक शरीर किंवा आध्यात्मिक शरीर असेल का? शरीराचा आकार कसा असेल? शरीराची निर्मिती कशी होईल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची इच्छा असलेल्या एखाद्या सामान्य प्रश्नाने भाषांतर करा.