mr_tn/1co/15/23.md

4 lines
702 B
Markdown

# who is the firstfruits
येथे ""प्रथम फळ"" हा एक रूपक आहे, त्यास ख्रिस्ताच्या पहिल्या हंगामाशी तुलना करता येईल, जे नंतर कापणीच्या उर्वरित भागाचे अनुसरण करेल. ख्रिस्त मरणातून उठविला जाणारा पहिला मनुष्य होता. वैकल्पिक अनुवाद: ""कापणीच्या पहिल्या भागासारखे कोण आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])