mr_tn/1co/15/08.md

850 B

Last of all

शेवटी, तो इतरांना प्रकट झाल्यानंतर

a child born at the wrong time

ही एक म्हण आहे ज्याद्वारे पौलाचा असा अर्थ होतो की तो इतर प्रेषितांपेक्षा नंतर ख्रिस्ती झाला. किंवा इतर प्रेषितांपेक्षा तो कदाचित येशूच्या तीन वर्षांच्या सेवेत साक्ष देत नाही असा त्याचा अर्थ असा होतो. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याने इतरांचा अनुभव गमावला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)