mr_tn/1co/15/03.md

12 lines
605 B
Markdown

# as of first importance
संभाव्य अर्थ म्हणजे 1) बऱ्याच गोष्टींपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे 2) प्रथम वेळेप्रमाणेच.
# for our sins
आमच्या पापांची भरपाई करणे किंवा ""देव आपल्या पापांची क्षमा करू शकतो
# according to the scriptures
जुन्या कराराच्या लिखाणाचा उल्लेख पौल करत आहे.