mr_tn/1co/14/36.md

980 B

Did the word of God come from you? Are you the only ones it has reached?

पौलाने यावर जोर दिला की, करिंथकर यांनी केवळ देवाला पाहिजे त्या गोष्टी ख्रिस्ती लोकानी करावे हे समजते. वैकल्पिक अनुवादः ""देवाचे वचन तुमच्याकडून कुरिंथ येथे आले नाही; तूम्हीच केवळ देवाची इच्छा जाणून घेणारे लोक नाहीत."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

the word of God

देवाचे वचन येथे देवाचे संदेश एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""देवाचा संदेश"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)