mr_tn/1co/14/31.md

8 lines
467 B
Markdown

# prophesy one by one
केवळ एकाच व्यक्तीने एकाच वेळी भाकीत केले पाहिजे.
# all may be encouraged
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण सर्व प्रोत्साहित करू शकता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])