mr_tn/1co/14/19.md

4 lines
740 B
Markdown

# than ten thousand words in a tongue
पौल शब्द मोजत नव्हता, परंतु ज्यांचा अर्थ समजत नाही अशा भाषेत मोठ्या संख्येने शब्दांपेक्षा काही समजण्यासारखे शब्द खूप मौल्यवान आहेत यावर जोर देण्यासाठी अतिश्ययोक्तीचा वापर केला. वैकल्पिक अनुवादः ""10,000 शब्द"" किंवा ""खूप शब्द"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])