mr_tn/1co/14/15.md

598 B

What am I to do?

पौल आपला निष्कर्ष काढत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी हे करणार आहे."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

pray with my spirit ... pray with my mind ... sing with my spirit ... sing with my mind

प्रार्थना आणि गीते अशा भाषेत असणे आवश्यक आहे जी उपस्थित लोक समजू शकतात.

with my mind

मी समजतो त्या शब्दांनी