mr_tn/1co/14/07.md

12 lines
870 B
Markdown

# they do not produce different tones
यामध्ये वेगळ्या स्थराच्या आवाज आहे जो वाद्य वाजवत आहे, बांसुरीचा आवाज आणि वीणेचा आवाज या दरम्यान फरक नाही.
# how will anyone know what tune the flute or harp is playing?
करिंथकरांनी स्वतःला याचे उत्तर द्यावे अशी पौलची इच्छा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""बांसुरी किंवा वीणा खेळत असलेल्या गोष्टीला कुणालाच माहिती नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# tune
संगीत किंवा गाणे