mr_tn/1co/14/05.md

917 B

The one who prophesies is greater

भविष्यवाणीचे दान वेगवेगळ्या भाषेत बोलण्यापेक्षा मोठे आहे यावर पौल जोर देत आहे. वैकल्पिक अनुवादः ""जो भविष्यद्वाणी करतो त्याला एक मोठे वरदान आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

interprets

एखाद्या भाषेत कोणीतरी ती भाषा समजली नाही अशा भाषेत कोणी काय म्हटले आहे ते सांगण्याचा याचा अर्थ होतो. हे [1 करिंथकरांस पत्र 2:13] (../02/13.md) मध्ये कसे भाषांतरित होते ते पहा.