mr_tn/1co/12/01.md

712 B

Connecting Statement:

पौलाने त्यांना हे कळविले की देवाने विश्वासणाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. हि भेटवस्तू विश्वासणाऱ्यांच्या शरीरास मदत करते.

I do not want you to be uninformed

हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तुम्हाला हे माहिती पाहिजे अशी माझी इच्छा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)