mr_tn/1co/11/13.md

8 lines
945 B
Markdown

# Judge for yourselves
आपल्याला माहित असलेल्या स्थानिक रीति-रिवाज आणि मंडळीच्या पद्धतींप्रमाणे या समस्येचा न्याय करा
# Is it proper for a woman to pray to God with her head uncovered?
करिंथकरांनी त्याच्याशी सहमत असल्याचे पौलाला वाटते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. ""देवाला सन्मान देण्यासाठी स्त्रीने तिच्या डोक्यावर पांघरूण घालून देवाला प्रार्थना करावी."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])