mr_tn/1co/11/07.md

796 B

should not have his head covered

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""त्याचे डोके झाकलेले नाहीत"" किंवा 2) ""त्याचे डोके झाकणे आवश्यक नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

glory of the man

ज्याप्रमाणे मनुष्य देवाच्या महानतेला प्रतिबिंबित करतो त्याचप्रमाणे स्त्री पुरुषाचे चरित्र प्रतिबिंबित करते.