mr_tn/1co/10/14.md

988 B

Connecting Statement:

पौलाने त्यांना शुद्ध असल्याबद्दल आठवण करून दिली आणि मूर्तीपूजा आणि अनैतिकतापासून दूर राहणे चालू ठेवले कारण तो सहभागीतेबद्दल बोलतो जे रक्त आणि शरीराचे प्रतिनिधित्व करतो.

run away from idolatry

मूर्तीपूजेच्या सल्ल्याविषयी पौल बोलत आहे, जणू एखाद्या धोकादायक प्राण्यासारखे भौतिक वस्तू होते. वैकल्पिक अनुवाद: ""मूर्तीपूजा करण्यापासून तूम्ही दूर जाऊ शकता"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)