mr_tn/1co/09/13.md

1.4 KiB

Do you not know that those who serve in the temple get their food from the temple?

पौलाने करिंथकरांना जे काही माहिती आहे त्याची आठवण करून दिली आहे जेणेकरून तो नवीन माहिती जोडू शकेल. वैकल्पिक अनुवादः ""मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की जे मंदिरात सेवा करतात त्यांना मंदिरातून अन्न मिळेल."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Do you not know that those who serve at the altar share in what is offered on the altar?

पौलाने करिंथकरांना जे काही माहिती आहे त्याची आठवण करून दिली आहे जेणेकरून तो नवीन माहिती जोडू शकेल. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की जे लोक वेदीवर सेवा करतात त्यांना वेदीवर जे अन्न व मांस अर्पण करतात त्यांना काही मिळते."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)