mr_tn/1co/06/17.md

4 lines
597 B
Markdown

# he who is joined to the Lord becomes one spirit with him
हे कर्तरी स्वरूपात देखील सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा परमेश्वर एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याशी त्याच्या आत्म्याला जोडतो, हे असे आहे जसे त्यांचा आत्मा एक आत्मा बनतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])