mr_tn/1co/06/05.md

991 B

to your shame

आपल्या अपमानासाठी किंवा ""या प्रकरणात आपण कसे अयशस्वी झाला हे दर्शविण्यासाठी

Is there no one among you wise enough to settle a dispute between brothers?

पौल करिंथकरांना लाज वाटण्याचे बोलत आहे. वैकल्पिक अनुवाद: ‘तुम्हास लाज वाटली पाहिजे की विश्वासणाऱ्यांमधील वाद सोडविण्यास ज्ञानी विश्वासू आपल्याला सापडत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

brothers

येथे पुरुष आणि महिला या दोघांसह सहकारी ख्रिस्ती आहेत.

dispute

वाद किंवा मतभेद