8 lines
1.3 KiB
Markdown
8 lines
1.3 KiB
Markdown
|
# The earth opened its mouth and swallowed the river that the dragon was pouring out of his mouth
|
||
|
|
||
|
पृथ्वीबद्दल बोलले आहे जणू टी एक जिवंत गोष्ट आहे, आणि जमिनीतील छिद्राबद्दल बोलले आहे जणू ते एक तोंड आहे जे पाणी पिऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जमिनीमध्ये एक छिद्र उघडले आणि पाणी त्या छिद्रात गेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
|
||
|
|
||
|
# dragon
|
||
|
|
||
|
तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला 9 व्या वचनात सुद्धा “दुष्ट किंवा सैतान” म्हणून ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 12:3](../12/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
|