mr_tn/luk/22/10.md

20 lines
966 B
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He answered them
येशूने पेत्र व योहान यांना उत्तर दिले
# Look
येशूने या शब्दाचा उपयोग त्यांच्याकडे लक्ष देण्याकडे आणि त्यांना जे सांगितले ते पूर्ण करण्यासाठी सांगण्यासाठी केले.
# a man bearing a pitcher of water will meet you
तुम्ही एक माणूस पाण्याचा रांजण घेऊन जात असताना पाहाल
# bearing a pitcher of water
पाण्याचा रांजण घेऊन जात असेल. तो कदाचित त्याच्या खांद्यावर जार घेऊन जाईल.
# Follow him into the house
त्याला अनुसरण करा, आणि घरात जा