mr_tn/luk/15/24.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# my son was dead, and now he is alive
हा रूपक मुलाचा मृत्यू झाला असल्यासारखे बोलतो. वैकल्पिक अनुवादः ""माझा मुलगा मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला आहे"" किंवा ""माझ्या मुलाचा मृत्यू झाला असे मला वाटले पण आता तो जिवंत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# He was lost, and now he is found
हा रूपक मुलगा हरवलेला असल्यासारखे बोलतो. वैकल्पिक अनुवादः ""माझा मुलगा हरवला होता आणि आता मला तो सापडला आहे"" किंवा ""माझा मुलगा हरवला होता आणि घरी परतला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])