mr_tn/eph/06/01.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
आपला"" पहिला शब्द बहुवचन आहे. मग पौलाने मोशेला उद्धृत करतो. मोशे इस्राएल लोकांशी ते जणू एक व्यक्ति आहेत असे बोलत होता, म्हणूनच ""आपले"" आणि ""आपण"" इत्यादी एकवचनी आहे. आपल्याला त्यांचे बहुवचन म्हणून अनुवाद करण्याची आवश्यकता पडू शकते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Connecting Statement:
ख्रिस्ती बंधुभगिनींनी एकमेकांच्या अधीन कसे राहावे हे पौलाने अधिक स्पष्ट केले आहे. तो मुले, वडील, कामगार आणि स्वामी यांना सूचना देत आहे.
# Children, obey your parents in the Lord
पौलाने मुलांना आपल्या शारीरिक पालकांचे पालन करण्याची आठवण करून दिली.