mr_tn/eph/05/11.md

12 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Do not associate with the unfruitful works of darkness
पौल अशा निरुपयोगी, पापी गोष्टींबद्दल बोलतो जे अविश्वासू लोक करतात जसे कि एखादी गोष्ट कोणी पाहू नये म्हणून लोक ती अंधारात करतात. वैकल्पिक अनुवादः ""अविश्वासी लोकांबरोबर व्यर्थ, पापी गोष्टी करु नका"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# unfruitful works
कार्ये जे काही चांगले, उपयुक्त किंवा फायदेशीर नाही. पौल दुष्ट कृत्यांची तुलना एका अस्वस्थ वृक्षाशी करतो ज्यामुळे चांगले काही उत्पन्न होत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# expose them
अंधाराच्या कार्यांविरुद्ध बोलणे म्हणजे त्यांना प्रकाशात बाहेर आणण्यासारखे आहे जेणेकरुन लोक त्यांना पाहू शकतील. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांना प्रकाशात आणा"" किंवा ""त्यांना उघड करा"" किंवा ""हे कार्य किती चुकीचे आहेत ते दर्शवा आणि सांगा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])