mr_tn/eph/03/15.md

4 lines
542 B
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# from whom every family in heaven and on earth is named
येथे नामकरण करण्याचे कार्य कदाचित तयार करण्याचे कार्य देखील दर्शवते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीवरील प्रत्येक परिवारास तयार केले आणि नाव दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])