mr_tn/2co/12/01.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
देवाकडून असलेल्या त्याच्या प्रेषितीय पदाचे रक्षण करताना, पौल विश्वासार्ह झाल्यापासून त्याच्याशी ज्या विशिष्ट गोष्टी घडल्या त्याबद्दल सांगत आहे.
# I will go on to
मी बोलत राहिलो, पण आता बद्दल
# visions and revelations from the Lord
संभाव्य अर्थ म्हणजे 1) पौलाने ""दृश्ये"" आणि ""प्रकटीकरण"" या शब्दांचा उपयोग भर देण्याच्या अर्थाने केला आहे. वैकल्पिक अनुवादः ""ज्या गोष्टी मला परमेश्वराने पाहण्यास परवानगी दिली त्या"" किंवा 2) पौल दोन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या डोळ्यांनी आणि त्याने मला सांगितलेली इतर रहस्ये परमेश्वर मला पाहू देतात "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hendiadys]])