mr_tn/2co/01/21.md

8 lines
848 B
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# God who confirms us with you
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""देव आपल्यामध्ये एकमेकांबरोबरचा नातेसंबंध निश्चित करतो कारण आपण ख्रिस्तामध्ये आहोत"" किंवा 2) ""देव जो ख्रिस्तबरोबर आमच्या आणि तुमच्या संबंधाला पुष्टी देतो.
# he anointed us
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""त्याने आम्हाला सुवार्ता घोषित करण्यास पाठवले"" किंवा 2) ""त्याने आम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले.