mr_tn/2co/01/17.md

16 lines
2.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# was I hesitating?
पौलाने हा प्रश्न करिंथच्या लोकांना भेट देण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल निश्चित होते यावर भर दिला. प्रश्नाचे अपेक्षित उत्तर नाही. वैकल्पिक अनुवादः ""मी संकोच करत नाही."" किंवा ""मला माझ्या निर्णयावर विश्वास होता."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Do I plan things according to human standards ... at the same time?
करिंथकरांना भेट देण्याच्या त्याच्या योजना प्रामाणिक होत्या यावर पौलाने या प्रश्नाचा उपयोग केला. वैकल्पिक अनुवाद: ""मी मानवी मानकेनुसार गोष्टींची योजना करीत नाही ... याच वेळी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Do I plan things ... so that I say ""Yes, yes"" and ""No, no"" at the same time?
याचा अर्थ असा की
# मी भेट देईन व
भेट देणार नाही असे एकाच वेळी पौलाने म्हटले नाही. ""होय"" आणि ""नाही"" हे शब्द जोर देण्यासाठी पुनरावृत्ती केले जातात. वैकल्पिक अनुवाद: ""मी गोष्टींची योजना करीत नाही ... म्हणून मी म्हणेन 'होय, मी निश्चितपणे भेट देईन' आणि 'नाही, मी नक्कीच एकाच वेळी भेट देणार नाही!' (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])