mr_tn/1pe/05/08.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Be sober
येथे “गंभीर” या शब्दाचा संदर्भ मानसिक स्पष्टता आणि दक्षता याच्याशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [1 पेत्र 1:13](../01/13.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “तुमच्या विचारांना नियंत्रित करा” किंवा “तुम्ही ज्याचा विचार करता त्याबद्दल काळजीपूर्वक असा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# the devil, is stalking around like a roaring lion, looking for someone to devour
पेत्र सैतानाची तुलना गर्जणाऱ्या सिंहांशी करतो. जसा एक भुकेला सिंह त्याच्या भक्ष्याला आघाशीपणे गिळतो, तसा सैतान विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी शोधात असतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# stalking around
चालणे किंवा “चालणे आणि शिकार करणे”