8 lines
895 B
Markdown
8 lines
895 B
Markdown
|
# Connecting Statement:
|
||
|
|
||
|
पेत्र विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती जीवन कसे जगावे याबद्दल शिकवत राहतो.
|
||
|
|
||
|
# Who is the one who will harm you if you are eager to do what is good?
|
||
|
|
||
|
तुम्ही चांगल्या गोष्टी केल्यावर कोणी तुम्हाला हानी पोहोचवेल हे असंभव आहे यावर भर देण्यासाठी पेत्राने हा प्रश्न विचारला. पर्यायी भाषांतर: “जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर कोणीही तुम्हाला हानी करणार नाही.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|