mr_tn/1pe/01/07.md

20 lines
2.0 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This is for the proving of your faith
जसे अग्नी सोन्याला शुद्ध करते त्याचप्रमाणे कष्ट हे विश्वासणाऱ्यांचा ख्रिस्तावर किती चांगला विश्वास आहे हे सिद्ध करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the proving of your faith
विश्वासणाऱ्यांचा ख्रिस्तावर किती चांगला विश्वास आहे हे पारखण्याची देवाची इच्छा आहे.
# faith, which is more precious than gold that perishes, even though it is tested by fire
विश्वास हा सोन्यापेक्षा अतिशय मौल्यवान आहे, कारण सोने जरी आगीतून शुद्ध करून घेतले तरी ते शेवटपर्यंत टिकत नाही.
# your faith will be found to result in praise, glory, and honor
शक्य अर्थ हे आहेत 1) तुमच्या विश्वासामुळे “देव तुम्हाला अतिशय सन्मानित करेल” किंवा 2) “तुमचा विश्वास देवाला स्तुती, वैभव, आणि सन्मान घेऊन येईल.”
# at the revealing of Jesus Christ
जेंव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल. याचा संदर्भ ख्रिस्ताच्या परत येण्याशी येतो. हे सक्रीय स्वरुपात देखील सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा येशू ख्रिस्त सर्व लोकांना प्रकट होईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])