mr_tn/1pe/01/04.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This is for an inheritance
तुम्ही याचे भाषांतर क्रियापद वापरून करू शकता. पर्यायी भाषांतर: “आम्ही विश्वासाने वारसा प्राप्त करण्याची अपेक्षा करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# inheritance
देवाने विश्वासणाऱ्यांना ज्याचे वचन दिले होते ते प्राप्त करण्याबद्दल बोलले आहे जसे की ती एक कुटुंबातील सदस्यांकडून वारसा म्हणून मिळणारी मालमत्ता आणि संपत्ती आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# will not perish, will not become stained, and will not fade away
पेत्र तीन सारख्या वाक्यांशाचा वापर वारसा हे असे काहीतरी आहे जे परिपूर्ण आणि सार्वकालिक आहे याचे वर्णन करण्यासाठी करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# It is reserved in heaven for you
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने ते तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])